आज चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा काँग्रेस च्या उमेदवार महाविकास आघाडी च्या प्रतिभा ताई धानोरकर यांचा आर्णी तालुक्यात प्रचार दौरा असून त्या आर्णी तालुक्यातील सावळी येथे जाहीर सभा घेतील तर जवळा बोरगाव लोनबेहळ या मोठ्या गावांना भेटी देतील त्या नंतर आर्णी शहरात त्यांची जाहीर सभा आयोजितकरण्यात आली आहे.
या सभेला प्रमुख
.आ.प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर, मा.शिवाजीराव मोघे साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, आदिवासी काँग्रेस),
माजी आमदार.बाळासाहेब मुनगिनवार .ख्वाजा बेग साहेब (माजी आमदार), मा.प्रवीणभाऊ शिंदे (शिवसेना जिल्हाप्रमुख), मा.मनीषभाऊ पाटील ( अध्यक्ष य.जि.म.बँक) उपस्थित राहणार आहेत.
ही जाहीर सभा आज दिनांक : १६/०४/२०२४ (मंगळवार)
वेळ : संध्याकाळी ७ वाजता
मध्यवर्ती बँकेच्या बाजूला, शिवनेरी चौक, आर्णी. येथे होणार असून या सभेस मोठया संख्येने आर्णीतील नागरिक मतदार युवक युवती व महिला पुरुषांनी हजर रहावे असे आवाहन व विनंती महा विकास आघाडी कडून करण्यात आली आहे.