7k Network

परिवर्तन महाशक्ती चा संयुक्त मेळावा जल्लोषात संपन्न

परिवर्तन महाशक्ती‘ च्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील अश्वरुढ मुर्तीस अभिवादन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
‘परिवर्तन महाशक्ती’ च्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील अश्वरुढ मुर्तीस अभिवादन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

‘परिवर्तन महाशक्ती’ ला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून आजच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध ४२ पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.

या मेळाव्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे मा. आमदार वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समिती प्रमुख मा. आमदार शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्ष, जय विदर्भ पार्टी, महाराष्ट्र विकास पक्ष सहभागी होते.

परिवर्तन_महाशक्ती संयुक्त_मेळावा #छत्रपती_संभाजीनगर
परिवर्तन महाशक्ती‘ ला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून आजच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध ४२ पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.

या मेळाव्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे मा. आमदार वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समिती प्रमुख मा. आमदार शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्ष, जय विदर्भ पार्टी, महाराष्ट्र विकास पक्ष सहभागी होते.

परिवर्तन_महाशक्ती #ParivartanMahashakti #संयुक्त_मेळावा #छत्रपती_संभाजीनगर

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!