विदर्भातील संत भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा येथे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार सभा दौरा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा येथे आले असता
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.ना.संजय भाऊ राठोड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू सहकारी मानल्या जातात.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे श्री संत गजानन महाराज यांची नगरी असून या जिल्ह्यात सैलानी येथे विख्यात सुफी संत सैलानी बाबा चा दरगाह आहे.