प्र./ संदीप ढाकुलकर
पल्लवी मांडवगणे (राखोंडे) यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार देऊन सन्मान
महाराष्ट्र शासनाचा २०२१-२३ पर्यंतचा जिल्हा युवा पुरस्काराने पल्लवी मांडवगणे (राखोंडे)याना आज अकोला जिल्ल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. आकाश दादा फुंडकर महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिना निमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहन अकोला येथील सोहळ्यात ,सामाजिक कार्या करिता गौरव पत्र,सन्मान चिन्ह,आणि १०००० रुपये चा धनादेश देऊन गौरविण्यात आले .या वेळी आमदार रणधीर सावरकर ,मा.जिल्हा अधिकारी श्री अजित कुंभार सर,मा.मुख्याधिकारी अनिता मेश्राम मॅडम,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग सर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतिशचंद्र भड सर आणि पल्लवी मांडवगणे (राखोंडे) सह परिवार उपस्थित होते.त्यांच्या या पुरस्कारा बद्दल सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे