पहलगाव हल्याच्या नंतर संपुर्ण देश क्रोधात असतांना भारताने गेली १३ दिवस अतिशय संयम ठेवला पण युद्धाची तयारी करत राहिला उलट पाकिस्तान ने सीमेवर वारंवार शस्त्र संधी चे उल्लंघन केले.
भारत पाकिस्तान चे नागरिक गाढ झोपेत असताना रात्री २.३० वाजता भारताने पाकिस्तान वर नहू ठिकाणी हवाई हल्ले चढवले.हवं नहू ठिकाणं हे दहशतवादी ठिकाण आहेत अशी माहिती आहे.यात लष्कर ए तोयबा व हाफिज सईद च्या लष्कर च्या मुख्य कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती आहे.
आजच सेवा देशात मॉक ड्रील करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. यावेळी पाकिस्तान च्या हवाईदला ची सर्व यंत्रणा यावेळी सपशेल अपयशी ठरल्याचे पहायला मिळते.
अनेक निरोराध पर्यटकांच्या महिलांचे कुंकू पुसल्या गेले म्हणून या ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवले आहे.मुदरिक,कोटली या भागात हे हल्ले झाल्याची माहिती मिळत आहे.