पाकिस्तान मधील वेगवेगळ्या पंजाब प्रांतांतील दहशतवादी ठिकाणा वर भारताने हवाई हल्ले चढवले असून यात १२ आतंकवादी मारल्या गेल्याची माहिती असून पन्नास च्या वर आतंकवादी हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती आहे.
या हल्या नंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या एक्स अकाऊंट वर फक्त जय हिंद लिहले
भारतीय संरक्षण मंत्रालयाने हा घटनेला दुजोरा दिला आहे तर पाकिस्तान च्या पंतप्रधान शरीफ यांनी या हल्ल्याची कबूली दिली आहे.