एका रात्रीत भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या हवाई हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच भानावर आला असून कश्मीर पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांना दहशतवादी यानी ठार केले होते
तेव्हा पासून भारतात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड रोष होता.तर रोज पाकिस्तान चे नेते भारताला धमक्या देत होत्या.
पाकिस्तान चे सरंक्षण मंत्री हे दोन दिवसांपूर्वी भारतास नव्हे तर जगास धमकी देत कोणीच वाचनार नाही असे मुक्ताफळे उधळत होते मात्र भारताने रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात जवळपास १०० च्या वर दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.भारताच्या ऑपरेशन सिंदूर ने धास्तावलेल्या पाकिस्तान मधील शाळा व कॉलेज ला सुट्ट्या दिल्या आहेत. भारताने केलेल्या हल्यास व ऑपरेशन सिंदूर थांबण्या ची विनंती पाकिस्तान च्या सरंक्षण मंत्र्यांनी केली आहे.