मातोश्री सुशिलाबाई नागपूरे वृद्धाश्रमात महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी
आर्णी
महाराणा प्रतापसिंह यांची जयंती आज मातोश्री सुशिलाबाई नागपूरे वृद्धाश्रम येथे भोजन देत साजरी करण्यात आली.
जयंती साजरी करताना डीजे, शोभायात्रा,याला फाटा देत समाजातील
गरजू, वंचित, लोकांना मदतीचा हात देण्याचा पायंडा आर्णी तालुक्यातील राजपूत बांधवांनी जपला
आहे.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साधेपणा जपत आर्णीमधिल वॄध्दाश्रमात साजरी करण्यात आली.
यावेळी
आर्णी तालुक्यातील राजपूत समाज बांधवासह इतरही लोक यावेळी उपस्थित होते.
यावेळी महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन करण्यात आले.
तथा येथिल वॄध्दांना भोजन देण्यात आले.
यावेळी वॄध्दाश्रमाचे संचालक खुशाल नागपुरे, शैलेशसिंह जनवार,सुनिल ठाकूर,प्रफुलसिंह बघेल,अभिजीत बैस, राजेश श्रीवास,अतुल देशमुख,सोहम चंदेल,सुशांत शुक्ला,पंकज चंदेल,गोपाल शर्मा,निखिल ब्रम्हकार,अक्षय माहुरे,अमोल इंगोले,शुभम सुकाडीया,श्रावन चव्हाण,पिंटू चोपडे,अमय बंगिनवार,सुरज लाड,आकाष दीपेवार,
यावेळी उपस्थित होते.