गुरुजनांची शिकवण,आई वडिलांचे संस्कार व विध्यार्थीने घेतलेले परिश्रम जिद्द व चिकाटी या बळावर आर्णी च्या गांधी नगर श्री महंत दत्तराम भारती शाळेच्या विद्यार्थीनी कु.श्रेया विष्णू वानखडे हिने तब्बल ९८.६०% एव्हढे गुण घेत पहिला क्रमांक पटकवला आहे.
भविष्यात तिला आय आय टी करून देश सेवा व समाज सेवा करायची आहे
तिने मिळवलेल्या सुयशा बद्दल सर्व शिक्षक वृंद पालक व आर्णीकरांनी कु.श्रेया चे अभिनंदन केले आहे
बोल महाराष्ट्र च्या वतीने कु श्रेया ला पुढील उज्वल यशा साठी हार्दिक शुभेच्छा…!