आर्णीत शिक्षणा सोबत विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात घडवणारी शाळा म्हणून नारायणलीला इंग्लिश मिडीयम स्कुल चे नाव लौकिक आहे.
प्रमोद बुब हे तसे व्यावसायिक पण त्याना शिक्षणाचे महत्व कळले आपल्या गावात आपल्या भूमीत इंग्रजी माध्यमाची दर्जेदार शाळा असावी ही इच्छा मनी बाळगून प्रमोद बुब यांनी सामाजिक संवेदना बाळगत ही शाळा सुरू केली
सुरवातीला रेंट वर असणारी शाळेची आता प्रशस्त इमारत आहे
मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे,सांस्कृतिक कार्यक्रमा साठी व्यासपीठ आहे.प्रामाणिक शिक्षक व कर्मचारी वृंद आहेत परिश्रम घेणारे सहकारी घेऊन दरवर्षी ही शाळा १००% निकाल देत आली आहे.
या वर्षी दहावी बोर्डा चा निकाल आला यात नारायण लीला इंग्लिश मीडियाम स्कुल चा निकाल १००% लागला आहे त्यामुळे शिक्षक पसळक वृंदात आनंदाचे वातावरण आहे.
काही विद्यार्थ्यांनी लक्षवेधी गुण मिळवले त्यात
१)गौरी काटकर- ९५% गुण
२) मांसरी धोपरे -९३.८०%
३) आफ्रिया बेग मिर्झा- ९३.२०%
४)अग्रणी राठोड- ९२.८०%
५)प्राची पाटील ९१.६०%
६)अक्षरा मोरे-९१.४०%
७)श्रेया मेश्राम ९१.२०%
८)वेदांती गिरी ९०.८०%
९) सार्थक चव्हाण – ९०.६०%
१०) आचल हेमके – ९०% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
संस्था चालक प्रमोद बुब यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिपिका श्रीमती निवल मॅडम
व्यवस्थापकीय संचालक प्रकाश ठाकरे
शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख निवल मॅडम
उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका झाम्बड मॅडम व दहावी च्या विज्ञान शाखे च्या सर्व शिक्षक वृदांनी परिश्रम घेतले. संस्थेचे व शिक्षक व यशस्वी विध्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(हिंदी) – शालिनी झाम्बड मॅडम (मराठी)-किशोर रामकरसर, सकवान सर,अल्का मोहड मॅडम
(इंग्रजी) – गुल्हाने सर, वसीम सर,
(गणित)-रोहित कुलसंगे सर ,आविष्का गेडे मॅडम ,साजिद शेख सर
विज्ञान- शिवकुमार जाधव सर, हरिका ताटे मॅडम
खेळ क्रीडा व सांस्कृतिक- करेन पाटोले मॅडम, संतोष रुडे सर आदींनी परिश्रम घेतले.