7k Network

चंदन शेती कडे शेतकऱ्यांचा वाढता कल,कोट्यवधी रुवयाचे होते उत्पादन…!

सोन्याचे ताट व चंदनाचा पाट असे श्रीमंती चे वर्णन करणारी म्हण आहे. तसेच चंदन हे मौल्यवान असल्याने याची छुप्या मार्गाने तस्करी देखील होते.

काही वर्षांपूर्वी कुख्यात डाकू  विरप्पन हा चंदन व हस्ती दंत तस्करी करत होता.

आता महाराष्ट्र राज्यात खास करून विदर्भ व मराठवाड्यात सतत ची नापिकी सिंचनाचा अभाव,कर्जबाजारीपणा,व बाजार भाव यामुळे शेती तोट्यात असते हे चित्र आहे. तर आता नफ्याची शेती म्हणून चंदन शेती कडे शेतकरी वळत आहे.

पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत आजच्या शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. नव्या पद्धती, नव्या पिकांचा अवलंब करत उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशीच एक उच्च नफा देणारी शेती म्हणजे चंदनाची लागवड. चंदनाचे झाड हे केवळ सुगंधासाठी नव्हे तर मोठ्या आर्थिक मूल्यामुळेही महत्त्वाचे मानले जाते. योग्य नियोजन आणि देखभाल केल्यास चंदनाच्या शेतीतून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळू शकतो.

आयुष्यभराची एकदाच कमाई! एकरात 600 झाडं लावा, 30 कोटी रुपये उत्पन्न मिळवा

: पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत आजच्या शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. नव्या पद्धती, नव्या पिकांचा अवलंब करत उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशीच एक उच्च नफा देणारी शेती म्हणजे चंदनाची लागवड.

पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत आजच्या शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. नव्या पद्धती, नव्या पिकांचा अवलंब करत उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशीच एक उच्च नफा देणारी शेती म्हणजे चंदनाची लागवड. चंदनाचे झाड हे केवळ सुगंधासाठी नव्हे तर मोठ्या आर्थिक मूल्यामुळेही महत्त्वाचे मानले जाते. योग्य नियोजन आणि देखभाल केल्यास चंदनाच्या शेतीतून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळू शकतो.

कर्नाटक आणि तामिळनाडूतील यशस्वी उदाहरणे पहायला मिळते

देशातील कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी चंदन लागवडीचा मार्ग स्वीकारून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. चंदनाचे लाकूड बाजारात अत्यंत महाग आहे आणि त्याच्या सुगंधामुळे त्यास विविध औषधी, सुगंधी आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे.

चंदन लागवडीसाठी योग्य वेळ आणि काळजी

चंदनाची लागवड वर्षभर कधीही करता येते. मात्र, चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी लावलेले रोप किमान दोन वर्षांचे आणि निरोगी असावे. लागवडीच्या वेळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण चंदनाचे झाड पाण्यात साचल्यास मरू शकते. सुरुवातीच्या काही वर्षांत झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित तणनियंत्रण, सिंचन आणि झाडाभोवती मदतनीस झाडांची लागवड उपयुक्त ठरते.

जमिनीचा अडथळा   येत नाही

चंदन शेतीसाठी कोणत्याही विशेष प्रकारची जमीन आवश्यक नसते. माळरान, ओसाड, डोंगराळ किंवा थोडी उशिरा पाणी धारण करणारी जमीन चंदन लागवडीसाठी योग्य ठरू शकते. यामुळे पारंपरिक पीक घेता न येणाऱ्या जमिनीचाही उपयोग होतो.

चंदनाची शेती करण्यासाठी, स्थानिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या चंदनाच्या बागांची नोंदणी करणे आणि लाकडाची कापणी आणि विक्री करण्यासाठी परवानग्या घेणे आवश्यक आहे.

चंदनाची शेती करण्यासाठी, स्थानिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या चंदनाच्या बागांची नोंदणी करणे आणि लाकडाची कापणी आणि विक्री करण्यासाठी परवानग्या घेणे आवश्यक आहे.

चंदनाच्या झाडावर साप असतात का..?

चंदनाचे झाड शीतल असते व त्याचा सुगंध दरवळतो त्यामुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात व या झाडांना गडद पाने व झाडांचा घेरा पशूं साप या झाडावर येतात म्हणून शेतकऱ्यांनी याकडे देखील दक्ष राहून लक्ष देणे गरजेचे ठरते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!