आयपीएल क्रिकेट म्हणजे एक प्रकार चा व्यवसाय व जुगार म्हणून यात उद्योगपती अभिनेते उड्या घेतात त्यांचे खेळावर प्रेम असते म्हणून नाही तर शेवटी पराभूत झाल्यावर देखील मिळणारा नफा…म्हणून संघ निवडताना खेळाडू ची बोली लावल्या जाते पण कधी कधी काही खेळाडू घटयाचा सौदा ठरतात. असाच एक विश्वासाच्या म्हशी ने हल्या दिला असे काहीसे झाले लखनौ सुपर जॉयन संघाचे त्याने ऋषभ पंत दमदार फलंदाज आहे म्हणून तब्बल ३७ कोटी देऊन संघात घेतले पण ऋषभ पंत ने निराशा केली.
६ चेंडूत ७ धावासह १२.२७ च्या सरासरीने आणि १०० च्या स्ट्राइक रेटने १३५ धावा केल्या. दोन सामने बाकी असताना, त्याच्या सर्वात वाईट IPL हंगामासाठी LSG ची २७ कोटी रुपयांची खरेदी केली पण. याबद्दल कोणीच बोलत नाही त्याची चर्चा सुद्धा होत नाही