महाराष्ट्र रस्त्याच्या गेल्या दशकात अनेक स्थिततरे झाले अनेक युत्या आघाड्या झाल्या पक्ष फोडाफोडी चिन्ह पक्ष मिळवणे तसेच या पक्षातून टी पक्षात असे अनेक नाट्य घडल एकमेकांवर जहरी टीका करणारे मांडीला मांडी लावून बसले मात्र शिवसेना सोडून गेलेले राज ठाकरे कधीच थेट कोणा सोबत गेले नाही उलट बिन शर्त पाठिंबा मात्र त्यांनी दिला आता उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र येण्याच्या हाल चाली वाढल्या आहेत तसे संकेत मिळत आहेत. असे झाले तर दोन दशके दूर राहिलेले रक्ताच्या नात्याचे दोन चुलत भाऊ एकत्र येऊ शकतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाबाळ ठाकरे यांच्यासाठी काम करणाऱ्या त्यांच्या इतर नेत्यांनी बाजूला सारल्यानंतर, राज ठाकरे यांनी २७ नोव्हेंबर ३००५ रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला. ९ मार्च २००६ रोजी मुंबईत ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.
दरम्यान, राज ठाकरे यांनी या चर्चांवर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे आणि चुकीचे अर्थ काढले गेले”. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबई तक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी जुन्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगलं नाही”
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अशोक चव्हाण, नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांच्या एकत्र फोटोवर टिप्पणी केली. यावर त्यांना विचारण्यात आलं की महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारच्या युत्या होणं, आघाड्या होणं, दोन विरोधक एकत्र येणं हे नेहमीचंच झालं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? यावर राज ठाकरे म्हणाले, “हे चित्र चांगलं नाही. ही चांगली गोष्ट नव्हे. असं केल्याने तुम्ही मतदारांची प्रतारणा करताय असा त्याचा अर्थ होतो”.