महाराजस्व समाधान शिबिरात उमेद महिलांचा बिना केमिकल युक्त पदार्थाचा स्टॉल..
कल्पवृक्ष महिला प्रभाग संघाच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला
आर्णी तालुक्यातील जवाळ येथील ग्रामपंचायत मध्ये कल्पवृक्ष महिला प्रभागसंघ जवळा /लोणी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली
त्यामध्ये काही उमेद अंतर्गत येणाऱ्या समूहाचे चे विविध उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले. उमेद अभियाना स्वयंसहिता महिला बचत गटां अंतर्गत बचत गटात विभागलेल्या महिलांनी स्वयम सहायता समूहातुन तयार करून उत्कृष्ट उत्पनाचे साधन घरीच तयार करून कोणतेही
केमिकल चे वापर न करत स्वतःच्या हाताने विक्री करिता तयार केलेली पदार्थ, वेस्ट मधून बेस्ट वस्तू व बिना केमिकल फवारणी औषध प्रभाग संघाच्या आधारे विविध वस्तूंचे स्टॉल जवळा येथे लावून सिद्ध केला आहे की नारीशक्ती स्वतःची स्वयं साहिता करू शकते.
कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ लोणी तरोडा जवळा पहुर खंडाळा उमेदMSRLM पंचायत समिती आर्णी यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली त्यामध्ये समूहाचे विविध उत्पादक हळद मसाले चटपटा चिवडा लोणचं कुरकुरीत कच्चा चिवडा व कारल्याच्या व लिंबाच्या पानापासून कॉकरोच मच्छर मारण्याकरिता बनवलेले स्प्रे,
वस्तू यांचे स्टॉल लावण्यात आले होते यावरून स्त्रीशक्तीचे उदाहरण म्हणून खूप मोठ्या प्रमाणे पाहायला जात आहे
यावेळी उपस्थित प्रभाग कृषी व्यवस्थापक श्री गोवर्धन पवार व एकता PG जवळा परिवर्तन SHG खंडाळा AII कृषी सखी प्रॉडक्ट तरोडा प्रभाग पशु व्यवस्थापक नम्रता जाधव व प्रभाग संघाचे संपूर्ण पदाधिकारी, ग्रामसंघ व तसेच सामूहिक बचत गटाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.