7k Network

आर्णी नगरपरिषद चे माजीउपाध्यक्ष कादर इसानी यांचा वाढदिवस मित्र परिवाराने केला साजरा..!

आर्णी शहरात नैसर्गिक आपत्ती मध्ये नागरिकांना कुठलाही गाजावाजा न करता मदत करणारा मोठा मित्र परिवार असणारा  आर्णी नगर परिषद चे माजी उपाद्यक्ष कादर इसानी यांचा वाढदिवस मोबिनपुरा भागात कादर इसानी मित्र परिवाराने साजरा केला.केक कापून पुष्पगुच्छ देऊन साजरा झालेल्या कार्यक्रमा वेळी

आर्णी नगरपरिषद चे  माजी नगराध्यक्ष आरिज़ भैया बेग,पत्रकार जफर पठान सुल्तान शेख अतीक भाई अमजद खान सैयद अय्यूब, कुनाल भगत ,अकरम शाह ,फरदीन लाला,युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जाकिर सोलंकी, आसिफ चौहान कालिया शेख, असलम सैयद, शोएब खान ,अयान सैयद, मुज्जू, आबिद अमजद डॉन ,महमूद सोलंकी, निसार शेख, अमन आदी उपस्थित होते.

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!