7k Network

दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पण राजस्थान ने शेवट गोड केला,चेन्नई ला केले पराभूत…!

अडीच प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग व राजस्थान रॉयल संघात काल झालेल्या औपचारिक सामन्यात राजस्थान रॉयल संघाने शानदार विजय मिळवला व चेन्नई सुपर किंग चा पराभव केला पण यामुळे दोन्ही संघाचा काहीच फायदा नाही कारण दोन्ही संघ स्पर्धे बाहेर पडलेले आहेत.

राजस्थानने लीग टप्प्यातील अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ६ विकेट्स आणि १७ चेंडू शिल्लक ठेवत पराभव केला. वैभव सूर्यवंशी-संजू सॅमसनची फलंदाजी, ध्रुव जुरेलचं फिनिशिंग आणि आकाश मधवालच्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईवर शानदार विजय मिळवला. राजस्थानने १८ चेंडू शिल्लक ठेवत चेन्नईचा ४ विकेट्सने पराभव केला आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!