राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आर्णी तालुका महिला अध्यक्षपदी सौ शुभांगी ताई कडुकार यांची नियुक्ती….राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यवतमाळ जिल्ह्यातील
आर्णी तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी सौ शुभांगी ताई कडुकार व तालुका उपाध्यक्षपदी स्वाती ताई भुजाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून मोठ्या संख्येने महिला व युवकांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित दादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल भाई पटेल साहेब ,प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब ,महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, यवतमाळ जिल्ह्याचे भूषण महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्या नेतृत्वात यावेळी प्रमुख पाहुणे प्रदेश उपाध्यक्ष क्रांतीताई धोटे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील महिला जिल्हाध्यक्ष सौ सुनयना संजय येवतकर (अजात) महिला जिल्हा उपाध्यक्ष रंजना ताई आडे यांच्या पुढाकाराने महिलांचा पक्षात प्रवेश खूप मोठ्या प्रमाणात होत असून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारनी वाढणारअसल्याचे दिसते
आर्णी तालुका अध्यक्ष सुनील भाऊ पोतगंटीवार यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश महिलांची व युवकांची कार्यकारणी घटित येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने आर्णी तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा ओपन केल्या जाईल व तसेच आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका व नगरपंचायत करिता प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्यांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी संधी दिले जानार