राज्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख राजुदास जाधव सर यांच्या नेतृत्वात व तालुका प्रमुख राजेंद्र जाधव उपजिल्हा प्रमुख डॉ.विष्णू उकंडे शहर प्रमुख श्याम ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आर्णी च्या विश्रामगृहावर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती यावर बैठकीत जिल्हाप्रमुख राजुदास जाधव सर तालुका प्रमुख राजेंद्र जाधव व उपजिल्हा प्रमुख डॉ.विष्णू उकंडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
आर्णी मध्ये अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश……
शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजारणी येथे अनेक मान्यवरांनी जिल्हाप्रमुख राजूदास जाधव यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला.
आज आरणी येथील विश्रामगृहावर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदा पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीनंतर बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवार, एडवोकेट चंपत जाधव, टी डी चव्हाण, रघुनाथ गंडाईत, इंजिनीयर निलेश चव्हाण, अश्विनी देशमुख, सुनंदा आत्राम संजीवनी मानकर आशा करपते सुवर्णा आडे सीमा राठोड नंदा राठोड मंदा कांबळे विद्या आडे आश्विनी जाधव नीता जाधव वंदना राठोड आशा चव्हाण आदींनी जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विष्णू उकंडे तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव रवी राठोड प्रमोद कुदळे शंकर शिंदे अश्विन जाधव अनुप जाधव गौरव बोरकर दिलीप नागापुरे मनोज माघाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते