बिड मध्ये आक्रमक आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ व तोडफोड केली होती यामुळे मराठा अरक्षणास गालबोट लागले होते जसळपोल करणारे मराठस सँडॉक नाहीत असे मनोज पाटील म्हणाले होते.पोलिसांनी वेगवेगळ्या सीसीटीव्ही पडताळणी करत तब्बल ४०० लोकांची ओळख पटवली असून असून या प्रकरणी २५६ लोकांना संशयित म्हणून अटक करण्यात बिड पोलिससना यश आले आहे तर उर्वरित आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली जाळपोळ व हिंसाचार करणाऱ्या संशयित आरोपी हे बिड जिल्ह्याच्या बाहेर चे नसल्याचे स्पष्ट करून आरोपी कोणत्या जातीचे आहेत हा प्रश्न विचारताच ते म्हणाले की आम्ही आरोपीचा गुन्हा पाहतो जात नक्षी त्यामुळे सर्व आरोपी विरुद्ध कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार पोलीस काम करत आहेत या गुन्हस्ट डकून दहा टोळ्या असून त्या टोळीसनच आपसात काही समंध आहे का हा तपास देखील सुरू असल्याचे तस्कर यांनी सांगितले.
