सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे शेतीच्या वादातून सख्याकाकांचा कुऱ्हाडीने सपासप वर करून काकांचे शीर धडा वेगळे करून खून करणाऱ्या कुकर्मा पुतण्या एव्हढ्यावर थांबला नक्षी तर त्याने धडा वेगळे केलेले काकांचे शिर मोटारसायकल वर हसतात घेऊन तब्बल दीड तास फिरत राहिला त्याचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता से कळते हे वृत्त पोलिसांना कळताच त्यानी आरोपीचा पाठलाग केला.
आरोपीने पळ काढत मोटारसायकल व शीर फेकून देऊन माळी नगर पोलीस स्टेशनला स्वत जाऊन आत्मसमर्पण केले
या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला असून थोड्या जमिनीच्या तुकड्याचा वाद असे भयंकर रूप घेईल असे कोणाला वाटले नव्हते आरोपी हा जाधव नामक तरुण असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
