युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे कार्यकारणी घोषित
आर्णी प्रतिनिधी
आज दिनांक 8 जानेवारी रोजी विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार कार्यकारिणी गठित झाली यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राज्य राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय आर. सूर्यवंशी, यवतमाळ शहर उपाध्यक्ष आत्माराम मडावी, अभिजीत मडावी, यवतमाळ जिल्हा संघटक लक्ष्मण टेकाळे, दै. लोकशाहीचे शेख लोकमान भाई उपस्थित होते.
ह्या कार्यकारिणीमध्ये आर्णी तालुका अध्यक्षपदी रुपेश टाक यांची तर उपाध्यक्षपदी वीरेंद्र पाईकराव,गणेश धनोडे ,सचिव पदी सय्यद अक्रम,सहसचिव पदी प्रसाद जाधव,रशीद मलनस प्रसिद्धी प्रमुख, युवा तालुका अध्यक्षपदी गौरव बाबर,उपाध्यक्षपदी गणेश राऊत,सचिव पदी विकास शिंदे,सहसचिव पदी उमेश रावते,तसेच बोरगाव सर्कल प्रमुख रमेश हेमराज राठोड, सावली सर्कल प्रमुख रमेश काशीराम राठोड,अमोल दिगंबर ठग जवळा सर्कल प्रमुख,राजू राठोड लोनबेहळ सर्कल प्रमुख,शनी आडेकर सदस्य,गणेश ऐकंडवार सदस्य, जफर खान सदस्य,करण शेलकर सदस्य, अश्विनी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये आर्णी येथील जेष्ठ पत्रकार राजेश माहेश्वरी, दै. हिंदुस्थान व यवतमाळ मार्मिक चे आबीद फानन, जावळकर सर प्रामुख्याने उपस्थित होते.