प्रतिनिधी संदीप ढाकुलकर पुणे
मोहळ हत्या प्रकरणात मुख्य
आरोपी पोलिसांच्या ताब्यात..!!
कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पोलिसांनी वेगाने तपास करीत या खुनातील मुख्य आरोपी यास अटक केली आहे. वृत्तानुसार एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे मुन्ना पोळेकर हा फक्त एक मोहरा होता. या हत्याप्रकरणी गेम प्लानर रामदास मारणे होता. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी मुख्य आरोपी सह .सहा जणांना पनवेल वरून अटक केली आहे यामध्ये तीन जण आरोपी आहेत आणि तीन जण संशयास्पद आहे असे पोलिसांनी सांगितले.
