सावळी -दातोडी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या विज पुरवठा चे खांब पडण्याची शक्यता जीवितहानी…..? सावळी सदोबा प्रतिनिधी -आर्णी तालुक्यातील अनेक गांवातील गांवाठाणा हद्दीतील ई.पोल.झुकलेल्या परिस्थिती निर्माण झाली आहे कधी कोणत्या क्षणी रस्त्याच्या कडेला असलेल्या विज पुरवठा चे खांब पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी किंवा रस्ता ने ये-जा करणारे लोकांवर निश्चित पणे ई.पोल.पडण्याच्या मार्गावर आहे.सावळी परिसरातील अनेक गांवातील गांवाठाणा हद्दीतील व शेतकरी यांच्यात शेती मधील अनेक गांवातील ई.पोल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी विज वितरण कंपनीच्या माध्यमातून दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वेळा केली पण समस्या मात्र अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लोकांकडून कळते.सावळीसदोबा परिसरातील शेतकरी व सुज्ञ नागरिक यांनी सांगितले तरी विज पुरवठा अधिकारी मात्र कामावर लक्ष केंद्रित करीत नाही अशी ओरड जनतेची आहे.