गाव तिथे शाखा मनसे अभियान
या अभियाना अंतर्गत माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार गावागावीत पोहोचले पाहिजे या अनुषंगाने 80 टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या हेतूने महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे आर्णी तालुक्यातील वरुड येथे भव्य शाखेचे उद्घाटन झाले यामध्ये आनंद भाऊंनी मार्गदर्शन केले युवक वर्गांना राजकारणात उतरले पाहिजे तसेच युवक हे लोकांचे प्रश्न सोडू शकतात व मनसे हा पक्ष युवकांचा आहे अनुषंगाने या शाखेचा उपयोग होईल गावाचे प्रश्न तालुक्याचे विस्तारावरी व जिल्हा स्तरावर आमच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही सोडू असे आनंद भाऊने भाषणात म्हटले येणार्या काळात गावात युवा सरपंच झाला पाहिजेत असे त्यांनी म्हटले या शाखेचा उद्घाटन उपस्थित आनंदभाऊ एंबडवार राज्य उपाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार,गजानन पोटे शेतकरी सेना,सादिक रहमान वाहतूक सेना,सचिन यलगंधेवार, कपिल ठाकरे,विकास ठमके,महेश बांते,गौरव बाबरे, इतर मनसैनिक उपस्थित होते