आर्णी येथे हंसराज भैय्या अहीर(माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा अध्यक्ष्-राष्ट्रीय ओबीसी आयोग) यांनी घर चलो अभियान अंतर्गत आर्णी येथे विश्रामगृह येथे बैठक घेऊन उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आर्णी शहरातील मुस्लिम युवकांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला.
राजेश श्रीवास,संतोष श्रीवास यांनी हंसराज अहिर यांचा सत्कार केला
यावेळी प्रकाश राठोड,किसन राठोड,विशाल देशमुख,विपिन राठोड,अशोक शिंदे,राजेश्वर मादेशवार,नरेश देशमुख,राजेश माहेश्वरी,जयवंत चव्हाण,प्रफुल तिवारी,गजानन ठाकरे पाटील,सुरेश चिल्लरवार,मनोज भुजाडे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..