चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस महा विकास आघाडी च्या उमेदवार प्रतिभा ताई धानोरकर यांचा प्रचार जवळा येथे हाऊस टू हाऊस घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला जवळा हे मोठे बाजारपेठ असलेले आर्णी तालुक्यातील गाव असून या ठिकाणी गेली अनेक दिवस
आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती व आर्णी नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष राजू विरखडे जवळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच विनोद पंचभाई यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँक चे माजी संचालक राजू गावंडे जवळा येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते गणेशराव मोरे संतोष चोपडे सुरेश पंचभाई अजित राठोड रवी वंडे किशोर धीरज गावंडे आसिफ शेख संदीप दाकुलकर गजानन राठोड अजित राठोड राजू खुडे व इतर गावकरी मंडळी जवळ येथे उपस्थित होते.जवळा येथील प्रचारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जवळा येथील ग्रामपंचायत माजी उपसरपंच भारत काळबांडे देखील प्रचार करत आहेत.
