7k Network

जि टी ने ढकलले आर सी बी ला दुसऱ्या स्थानावर…!

आयपील क्रिकेट च्या सामन्यात कधी कोण कोणता संघ चांगली कामगिरी करेल सांगता येत नाही.गुनतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचलेल्या बंगरुळू रॉयल चॅलेंज ला माघे टाकत पहिल्या स्थानी गुजरात टायटन पोजचला आहे धवांची गती नेट रण रेट देखील गुजरात चा बंगरुळू पेक्षा चांगला आहे.

 

रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपरजायंट्सना फक्त १६१ धावा करता आल्या. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अरुण जेटली स्टेडियमवर १६२ धावा केल्या. बेंगळुरूने १८.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले.

 

लखनऊ १० सामन्यांत ५ विजय आणि ५ पराभव. हा संघ १० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एलएसजीला उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील.

मुंबई १० सामन्यांत ६ विजय आणि ४ पराभव. हा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एमआयला ४ पैकी ३ सामने जिंकावे लागतील.

दिल्ली ९ सामन्यांत ६ विजय आणि ३ पराभव. हा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी डीसीला ५ पैकी ३ सामने जिंकावे लागतील.

बंगळुरू १० सामन्यांत ७ विजय आणि ३ पराभव. संघ १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला ४ पैकी २ सामने जिंकावे लागतील.

गुजरात आज शिखरावर पोहोचू शकते

आज आयपीएलमध्ये जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. ८ सामन्यांत ६ विजय आणि २ पराभवानंतर जीटी १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आज राजस्थानला हरवून संघ १४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचू शकतो, कारण त्यांचा धावगती क्रमांक-१ वर असलेल्या आरसीबीपेक्षा चांगला आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!