पक्ष संघटन वाढीसाठी व सर्व मंत्री आमदार व प्रमुख पदाधिकारी यांचा जनतेशी संपर्क व्हावा व राज्यातील जल व माती जमा करून ती एका कलशात कराड जिल्हा सातारा येथे महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी नेण्यासाठी संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कलश यात्रा काढली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ही कलश यात्रा आर्णी येथून गेली येथे या कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले.
आर्णी येथे कलश यात्रेचे राष्र्टवादी पक्षाच्या महीला आधाडी कडुन स्वागत…..
अरुणावतीच्या नदीचे पाणी व माती नेली…
आर्णी…..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत दादा पक्षाच्या वतीने यवतमाळ येथुन आयोजित गौरव मंगल कलश रथयात्रेचा आरंभ करन्यात आले असुन जिल्ह्यामधील मंगलमय असणाऱ्या सर्व नद्यांचे पाणी आणि माती नेण्याचा मानस आहे. त्यानिमित्ताने आज महीला आघिडी च्या वतीने आर्णी येथील बाबा कंबलपोष दर्गा व महादेव मंदीराचे दर्शन घेवुन अरुणावती नधी चे पाणी घेवुन हे कलश यात्रा पोहरागड इथून स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची पार्श्वभूमी गवली येथे संपन्न होत असल्याचे कळाले असुन,या कलश यात्रेचे अयोजन करन्यात आले आहे. यावेळी आर्णीचे बाबा कंबलपोष दर्गा ट्रस्टचे सचीव रीयाज बेग यांनी राष्र्टवादी काॅग्रेस पक्षाच्या जिल्हाअध्यक्ष सुनेना ताई यवतकर, (आजात )यांना शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला.
त्यावेळी आर्णी ता महिला आघाडी अध्यक्ष सौ पूजा ताई ढाले जिल्हा उपाध्यक्ष शितल ताई घावडे,विघ्या भोयर,अबोली देशमुख,कांता लाहे,बबीता राउत,उमा नागापुरे,अनीता कूमरे,जोती कूमरे,साधना अवझनकार,शोभा नागापुरे,सीमा परतीके,रीना पंघरे, निर्मला तीरमल्लु,सीमा चौघरी,अम्रपाली मानकर,शोभा पंघरे,योगीता कुमरे,या सह राष्र्टवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महीला आधाडी रंजना आडे ऊपस्थित वा महिला आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते….