प्रहार संस्थापक अध्यक्ष बचु भाऊ कडु यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्ष अहमदपुर तालुका अध्यक्ष बाळू आमले यांना संत गाडगेबाबा बाबा समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित
प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर विभाग (सोलापूर , लातूर, धाराशिव) कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा निमित्ताने.. निर्मिती मंगल कार्यालय सोलापूर येथे
प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग निराधार विधवा कष्टकरी शेतकरी यांचे कैवारी मा ना श्री बच्चू भाऊ कडू साहेब यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्ष निष्ठावंत कार्यकर्ता तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदपुर तालुका प्रमुख बाळू आमले रा किनगाव यांना संताजी धनाजी संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कार निष्ठावंत कार्यकर्ता बाळू आमले यांना मिळाला. शासकीय काम, दवाखाना,गोरगरिबांच्या हक्कासाठी, अपंग बांधवांसाठी हक्कासाठी सतत धडपड करत असतात आज पर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन या सोहळ्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील केलेली “समाजसेवा” व करीत असलेल्या कामकाजाबाबत सोमवार दि 12/5/2025 रोजी संत गाडगेबाबा सामाज रत्न पुरस्कार प्रथम क्रमांक २०२५ या पुरस्काराने सर्व पदाधिकारी उपस्थित मा ना बचु भाऊ कडु यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आला.