सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र येथे श्रीस्वामी समर्थांचे मंदिर आहे या पावन भूमीत एम आय डी सी भागात एका टॉवेल बनवण्याच्या कारखान्यास आग लागली ही आग एव्हढी भीषण होती की यात तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली या आगीत अजून चार ते पाच जण अडकले असण्याची श्यक्यता असून बचाव कार्य व आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता.
सविस्तर वृत्त असे की,अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीन च्या सुमारास लागली भीषण आग. सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत शनिवारी रात्री भीषण आग लागली होती.
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात शनिवारी रात्री कारखान्याला भीषण आग लागली

या कारखान्याचे मालक याठिकाणीच राहत होते. त्यांच्या कुटुंबातील काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाने आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले होते. तर अद्याप ही ५-६जण कारखान्यात अडकल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली असून याठिकाणी पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या कारखान्यात टॉवेल तयार केले जायचे. या साहित्यामुळे आग पसरत गेल्याचे समजते
ही आग इतकी भीषण होती की, रात्री संपूर्ण परिसर आगीच्या ज्वालांनी वेढला गेला होता.
लांब अंतरावरुनही या आगीच्या ज्वाला दिसत होत्या.
सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, आकाशात आगीच्या प्रचंड ज्वाळा
दिसून येत होत्या.
सकाळ झाली तरी आग धुमसत होती
सकाळ झाल्यानंतरही आग पूर्णपणे विझलेली नाही. आजुबाजूच्या अग्निशमन दलावरील गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या आहेत.