बाल वयात विविध टोपण नावाने घरची मंडळी व दोस्त मित्र मूळ नावा ऐवजी टोपण नावाने व श्यक्य तेवढे कमी अक्षरा च्या नावाने बोलण्याची पद्धत आहे. विराट कोहली हे नाव क्रिकेट विश्वात नावा प्रमाणे विराट आहे.त्याने आयपीएल सुरू असतानाच व भांडत इंग्लड दौऱ्यावर जाण्या पूर्वी कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
आता त्यांचे सहकारी त्याच्या जुन्या अफहवणी सांगू लागले त्यात इशांत शर्मा व विराट कोहली दोघेही चांगले मित्र ते दोघेही दिल्ली संघा कडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे वयाच्या १६ व्या वर्षी ते सोबत खेळू लागले १९ वर्षा खालील स्पर्धेत देखील ते सोबत होते
बक्षीसाच्या रकमेत ते चटपटीत खायचे अशी आठवण इशांत ने सांगितली.विराट जगा साठी महान असेल पण माझ्या साठी तो चिकू आहे असे इशांत म्हणतो.
एकदा दोघेही झोपले होते तेव्हा विराट ने इशांत ला लाथ मारून उठवले व तुझी भारतीय संघात निवड झाली असे म्हटले त्यावेळी मी म्हटले मला झोपू दे विराट लहानपणी देखील उत्साहीच रहायचा अशी आठवण एका मुलाखतीत इशांत शर्मा ने सांगितली.