शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे लाडके व विश्वासू नेतृत्व म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड त्यांचे हात बळकट करण्यासाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपरिषद निवडणुका जिंकण्यासाठी काम करा त्यासाठी संघटनात्मक बांधणी कडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख व मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ चे संचालक राजुदास जाधव सर यांनी केले
आर्णी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी कडे पालकमंत्री संजय भाऊ राठोड हे विशेष लक्ष ठेऊन आहेत त्यासाठी त्यांनी सर्व जिल्हा पदाधिकारी यांना सक्त सूचना दिल्या असून गावा गावात विकास कामांना देखील आपले नेतृत्व प्राधान्य देतील असेही राजुदास जाधव म्हणाले.
यावेळी संघटनात्मक बांधणी विषयी आर्णी तालुका प्रमुख रवींद्र जाधव, यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आगामी काळात पंचायत समितीच्या गननिहाय बैठका घेण्याचे बैठकीत ठरले
जर वरिष्ठ पातळीवर युती झाली तर ठीक नाही तर स्वबळावर निवडणुकीची तयारी करू असे जिल्हा प्रमुख राजुदास जाधव स्पस्ट केले.
या बैठकीस
जिल्हाप्रमुख. राजूदासजी जाधव सर,
उपजिल्हाप्रमुख डॉ. विष्णू भाऊ ऊकंडे.
तालुकाप्रमुख. श्री राजेंद्र भाऊ जाधव.
माजीपंचायत समिती सभापती. जीवन भाऊ जाधव,
माजी पंचायत समिती उपसभापती रवी भाऊ राठोड,
श्री प्रमोद भाऊ कुदळे,
शहर प्रमुख. श्याम भाऊ ठाकरे. दिलीप भाऊ नागापुरे,
उपशहर प्रमुख. मनोज भाऊ चारोळे.
तालुका संघटक. अश्विन भाऊ जाधव.
तालुका संघटक. दिलीप भाऊ राठोड.
दिलीप भाऊ तुवर. विनय राठोड.
राजेश राठोड. राजू राठोड.
मारुती राठोड. युवा सेना उपजिल्हाप्रमुख अभिलाष इंगोले.
शिंदे साहेब. सुरेश पवार सर.
गंडाईत सर.
युवा तालुकाप्रमुख. गौरव बोरकर. किरण राठोड.
प्रवीण चव्हाण. भारत पवार.
नितेश शेंद्रे. राजू तुवर. आणि शाखाप्रमुख. विभाग प्रमुख.
उपस्थितीत होते.