आपल्या चिकाटी व परिश्रम व प्रामाणिक व्यवसाय करणारे व्यावसायिक साबीर भाई यांच्या नव्या प्रतिष्ठान चे माहूर रोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉम्प्लेक्स समोर थाटात उदघाटन करण्यात आले. या प्रतिष्ठानात
टीव्ही, कुलर, फ्रीज, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन, गोदरेज कपाट, मिक्सर आटा चक्की, सिलिंग फॅन, पलंग सोपा चेअर, शोकेस ड्रेसिंग, संपूर्ण होम अप्लायन्स वस्तू क्वालिटी च्या मिळणार असून योग्य किंमतीत देखील मिळणार आहेत.
दिग्रस चे पाकीजा इंटरप्राईजेस संचालक श्री माननीय आदिल भाई यांच्या हस्ते रिबिन कापण्यात आली व उपस्थित राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शेख युनूस शेख शब्बीर शेख अब्दुल आर्णी शहराचे प्रतिष्ठित व्यापारी बंधू व तसेच आर्णी येथील सगळे पत्रकार बंधू यांनी साबीर भाई यांना शुभेच्छा दिल्या.
पत्रकार संघाचे अध्यक्ष आबीद भाई फानन अंजली ड्रेसेस चे संचालक श्री राजेश भाऊ श्रीवास मनोज भाऊ माघाडे प्रमोद भाऊ कुदळे परवेज बेग अन्सार खान फिरोज खान मौलाना अक्रम साहब रियाज सय्यद कुदरत शेख आदींनी भेटी दिल्या.