7k Network

आय पी एल च्या अष्टपैलू खेळाडु बलात्काराचा गुन्हा दाखल,लग्नाचे दाखवले होते अमिश…!

शिवालिक शर्मा  हा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मुंबई इंडियन्स संघा कडून क्रिकेट खेळतो.

काही दिवसांपूर्वी त्याची राजस्थान जोधपूर येथील मुलीशी मैत्री झाली मैत्री चे रूपांतर प्रेमात झाले.

मग फोन वर बोलणे सुरू झाले विविध ठिकाणी फिरणे सुरू झाले दरम्यान दोन्ही कुटुंबातील लोकांची भेट देखील झाली लग्नाचा विषय काढताच शिवलीक च्या परिवाराने आता त्याच्या साठी चांगले चांगले स्थळ येत आहेत असे सांगून लग्नास नकार दिला यादरम्यान त्या पीडित मुलीचे शारीरिक शोषण देखील शिवलीक कडून झाले मग मात्र त्या तरुणीने  त्याच्या विरुद्ध  जोधपुर च्या कुड़ी भगतासनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.ही तक्रार जुनी जरी असली तरी त्या मुलीच्या वैद्यकिय चाचण्या चा अहवाल पोलिसांना आता प्राप्त झाला आहे त्यामुळे आता त्या क्रिकेट पटू ला कोणत्याही क्षणी पोलीस अटक करू शकतात पद प्रतिष्ठा व संपत्ती आली की असे दुष्कर्म घडते.पण यामुळे क्रीडा जगताची मान शरमेने खाली गेली आहे

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!