7k Network

गुंडांना देशभक्त म्हणत असाल तर हा देश भक्तांचा अपमान आहे:खा.संजय राऊत

सीलापूर च्या कथित हिंदू जागृती सभेत तेलंगणाच्या वादग्रस्त भाजप आमदार टी राजा याने प्रक्षोभक भाषण केले यादरम्यान त्याने पुणे येथील शरद मोहळ याची हत्या हिंदू विरुद्ध कट असल्याचे बेताल वक्तव्य केले.जर्मन बेकरीतील स्फोटाचा आरोपी असल्याची गुंड मोहळ ने हत्या केली होती.म्हणून त्याचा बदल घेण्यासाठी दहशतवादी लिकांनी घरका भेंडी हाताशी धरून ती हत्या केल्याचे खळबळजनक विधान केले.दरम्यान रॅली च्या वेळेस काही ठिकाणी दगडफेकीचा प्रकार देखील घडल्याने शत असलेल्या सीलापुरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. यावर उबाठा शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप वर टीका केली आणि भाजप ची देशभक्त असण्याची व्याख्या अशी असेल तर मग हा देशभक्तांचा अपमान असल्याचे ते म्हणाले.

भाजप आमदार नितेश राणे याने तर मृतक हा हिंदू शाहिद असल्याचे म्हटले.व मृतक मोहळ च्या घरी सुद्धा भेट दिली.
यावर सीलापूर चे शिवसेना उबाठा गटाचे उपनेतेशरद कोळी यांनी नितेश राणे यांना अटक करा अशी मागणी केली
आमचे सीलापूर शांत असून राणे चा उद्देश येथे दंगली घडवण्याचा असल्याचेही ते म्हणाले.
कोण आहे टी राजा…
————-

भाजपने रविवारी आपले आमदार टी राजा सिंह यांचे निलंबन मागे घेतले आणि 30 नोव्हेंबर तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी गोशामहलमधून त्यांचे उमेदवार म्हणून नाव दिले.

या वादग्रस्त आमदाराला भाजपने निलंबित केले होते आणि प्रेषित मुहम्मद यांच्यावर कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल तेलंगणा पोलिसांनी गेल्या वर्षी अटक केली होती.

रविवारी, पक्षाच्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की भाजपच्या शिस्तपालन समितीने “पक्षाने दिलेल्या कारणे दाखवा नोटीसच्या उत्तरात त्यांच्या स्पष्टीकरणाचा योग्य विचार केल्यानंतर” टी राजा यांचे निलंबन मागे घेतले आहे. त्यानंतर लगेचच, त्याच दिवशी प्रसिद्ध झालेल्या तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत टी राजा यांचा उल्लेख आढळून आला

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!