संदिप ढाकुलकर पुणे
“अयोध्या येथील प्रभू श्रीराम दर्शनासाठी १४४० रामभक्त रवाना,,
शिरूर लोकसभा मतदारसंघातुन पुणे जिल्हा आयोध्या आस्था एक्सप्रेस शिरूर लोकसभा मतदार संघातून 1440 रामभक्त प्रवासी दर्शनासाठी भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून या ट्रेनचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी, जय श्री राम,भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय,अशा अनेक घोषणा देण्यात आल्या उद्घाटन प्रसंगी मा श्री शरदराव बुट्टे पाटील अध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा ,मा श्री आबासाहेब सोनवणे अध्यक्ष भाजपा शिरूर तालुका,मा श्री भगवानराव शेळके सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा,मा श्री बापुसाहेब काळे संयोजक मन की बात पुणे जिल्हा,मा श्री शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा,मा श्री विजय नरके संयोजक मन की बात शिरूर तालुका,मा श्री विजयराव बेनके सहसंयोजक मन की बात शिरूर तालुका असे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व रामभक्तांना पासेस वाटप करण्यात आले तसेच रेल्वे चालक, कर्मचारी व वरीष्ठ पोलिस आधीकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच रेल्वे गाडीत चहा पाणी नाष्टा जेवण या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच संपूर्ण रामभक्तांना उत्तम अशा प्रकारे राम मंदिर दर्शनासाठी तसेच तेथे राहण्याची सोय चांगल्या प्रकारे करण्यात आली रेल्वेत गाव चलो अभियान अंतर्गत ट्रेन मध्ये हे अभियान राबवण्यात आले राम भक्तांना शासनाच्या विविध योजना माहिती पुस्तिका देण्यात आली सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना माहीती सांगण्यात आली याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये मा श्री भगवानराव शेळके सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा, शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा, अश्विनी पांडे अध्यक्षा पुणे जिल्हा सोशल मीडिया महीला मोर्चा , हर्षद जाधव अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा , स्वप्नाली खामकर सरचिटणीस भाजपा महिला मोर्चा पुणे जिल्हा, निर्मलाताई केसवड कार्यकारणी सदस्य वासंती जोशी भाजपा कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा महिला मोर्चा, पूजा चौंधे शिरूर शहर भाजपा महिला मोर्चा , विजय नरके संयोजक मन की बात शिरूर तालुका, संदीप बाणखीले अध्यक्ष भाजपा आंबेगाव तालुका आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा यांनी दिली आहे
