क्रिकेट च्या खेळात नेहमीच नवं नवे विक्रम होत असतात २०२४ च्या मोसमात २० षटकात सर्वात अधिक धावा करण्याचा विक्रम लगातार दोन सामन्यात नोंदवला असेच काही विक्रम आहेत जे आजही अबाधित आहेत त्यातील एक विक्रम म्हणजे सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली च्या नावावर आहे आंतराष्ट्रीय टी ट्वेन्टी सामन्यात ४००८ धावा काढून विराट कोहली किंग पहिल्या स्थानावर आहे.
