आम्ही गोरगरीब मराठयांच्या लेकरा बाळाच्या भविष्या साठी लढत आहोत आमच्या अरक्षणामुळे धनगर समाजाच्या अरक्षणास कुठेही धोका निर्माण होत नसतांना मंत्री भुजबळ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर मराठा वाद निर्माण करत आहेत असा घणाघात मराठा अर्क्सग्णाचे नेतृत्ब क्रांतिसूर्य मनोज पाटील जरांगे यांनी केला आमचे आंदोलन उपोषण शांततेत अंतरवली येथे सुरू असताना वडीगोद्रीत लक्ष्मण हाके च्या उपोषणास परवानगी कशी असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी आमच्या गावात येणारा रस्ता का बंद केला व आम्ही जे जिथे धनगर आरक्षणाचे उपोषण सुरू आहे तेथे बसलो तर चालेल का असेही मनोज पाटील म्हणाले
कोणीही धनगर मराठा वाद पेटून देऊ नये असे आवाहन देखील मनोज पाटील यांनी केले आज लक्षण हाके यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातीयवादी मुख्यमंत्री असल्याची विखारी टीका केली.