नेहमीच महिलांच्या सामाजिक प्रश्नावर अग्रेसर रहाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपद्यक्षा रंजनाताई आडे यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या आढावा सभेत अत्यन्त जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला.
आर्णी ग्रामीण रुग्णालयात नवजात शिशु करिता ऑक्सिजनची व व्हेंटिलेटर काचाची सुरक्षा पेटी व्यवस्था व प्रसूती महिलांकरिता सिजरीग च्या सुविधा तातडीने उपलब्ध करून दया अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना आडे यांनी केलीव आर्णी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी सुध्दा खासदार ताई कडे केली
ग्रामी रुग्णालयात दुरवस्था:फारुख धारिवाला यांनी ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे औषध साठा नसतो व वैद्यकीय अधिकारी उपस्थित रहात नाहीत असे सांगितले
आजच्या आढावा बैठकीला माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार ,काँग्रेस चे युवा नेते जितेंद्र मोघे,आर्णी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अरीज बेग, आर्णी पंचायत समिती माजी सभापती राजीव विरखेडे , ऍड प्रदीप वानखडे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई ऐंडे,छोटू देशमुख,माजी नगरपरिषद उपाध्यक्षा नीताताई ठाकरे,खुशाल ठाकरे,मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक राजेंद्र गावंडे, प्रसेनजीत खंदारे दीपक देवतळे,संजय राऊत,वरुड भक्त चे सदस्य माजी सरपंच सुरेश काळे,निलेश आचमवार,उमेश आचमवार,लोनबेहळ चे सुनील राठोड व तालुक्यातील सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी पावरा,तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, पोलीस निरीक्षक सुनील नाईक, गटविकास अधिकारी रमेश खारोडे,सावळी वनपरिक्षेत्र अधिकारी सी एस गावंडे,पंचायत विस्तार अधिकारी इंगोले,मनरेगा सहायकअधिकारी अमीर खान
अनिल आड़े सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी सुनील भारती तालुकाध्यक्ष काँग्रेस, विजय पाटिल राउत माजी सभापती आर्णी पंचायत समिती,संजय ठाकरे, उमेश कोठारी, शिवसेना उबाठा शहरप्रमुख पंकज शिवरामवार,समीना शेख, उमेश ठाकरे, शिवरामवार सर, किसन पवार काका, घाटंजी चे माजी पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड, मोहोड सर, दिलीप चव्हाण, वाल्मीक पवार, मधुकर ठाकरे, सूर्यकांत जयस्वाल, गजानन राठोड़, दीपक देवतळे, प्रदीप जाधव, अमित पवार, दिनेश ठाकरे, नरेश राठोड़, सुनील राठोड़, दिनेश चौधरी, उमेश भोयर, पिंटू राउत, अशोक चव्हाण, शहीद रयानी, बालासाहेब शिंदे, आमीन भाटी, पिंटू चौधरी, उमेश आचमवर, शिरीष चिंतावार, खुशाल ठाकरे, जाकिर सोलंकी,अशोक अग्रवाल, सुभाष पवार, संतोष ढोले, फारूक धारिवाला, विनोद पंचभाई, अनिल चौधरी, सतीश धाये, सत्यजीत देवस्थले, अमोल वारंगे.
व इतर उपस्थित होते.