दहावी बोर्डाच्या निकालात आर्णी येथील सिराजुद्दीन बैलिम हिने घवघवीत यश मिळवले असून ती सनराईझ इंग्लिश मिडीयम शाळेची विध्यार्थीनी आहे.
तिला ८७.७० % इतके गुण मिळल्याने बैलिम कुटुंब आनंदित आहे तर तिचे वडील सिराजुद्दीन बैलिम यांचे त्यांचे मित्र परिवार अभिनंदन करत आहे.
नाशदा हिला इंग्रजी विषयात 86, हिंदी विषयात 84,मराठी विषयात 72,
गणितात 88, विज्ञान व तंत्रज्ञान 92 सामाजिक शास्त्र सोशिअल सायन्स मध्ये 89 गुण मिळाले
भविष्यात याहून चांगला अभ्यास करून ,12 वित याही पेक्षा जास्त गुण मिळवेल असे ती म्हणते कु.नाशदा ही आपल्या यशाचे श्रेय आई वडील परिवार व सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल च्या शिक्षकांस देते.