7k Network

त्या अपघातातील मृत्यू ने आर्णीत हळहळ…!

महागाव तालुका येथून हदगाव तालुका येथे लग्न समारंभास दुचाकीवरून जातांना महागाव उमेखेड  रोड वरील सुकळी (ज) नवीन उड्डाण पुलास दचाकी ची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात विलास पुंडलिकराव इंगळे ह.मु.महागाव वय ४८ यांचा जागीच मृत्यू झाला ही धडक इतकी भीषण होती की विलास यांच्या डोक्यास गंभीर मार लागून मेंदू बाहेर पडला त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले दुसरे सहकारी मनोज परशराम कदम ३६ हे जखमी झाले.मृतक विलास इंगळे हे मूळ चे आर्णी येथील असून येथे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे.ते माजी उमरखेड चे भाजप चे माजी आमदार  राजेंद्र नजरधने यांचे मेहुणे आहेत

अपघाताची माहिती मिळताच आर्णीत शोक व्यक्त करण्यात आला अतिशय मनमिळाऊ व्यक्ती म्हणून विलास इंगळे पदीचीत होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!